कोरेपल्ली येथे राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते ग्रामीण व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन

45

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त कोरेपल्ली येथील जय काटीवेली क्लब द्वारा आयोजित भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते मोठ्या थाटात नुकतेच संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुमारी मनिषा बोड्डा गावडे माजी जि. प.सदस्य गडचिरोली हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बोड्डा गावडे माजी सभापती पं. स. अहेरी, बी. वाय. सोयाम, शिक्षक जि. प. प्राथ. शाळा कोरेपल्ली, दामा गावडे गाव पाटील कोरेपल्ली, इरपा गावडे, मासा गावडे, चैतु पुसाली, कोरके गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.