योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण कोठारी ज्वेलर्सच्या प्रदर्शन आणि विक्रीचे उद्घाटन

27
Oplus_0

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विदर्भातील सर्वात विश्वासनीय ज्वेलरी ब्रांड म्हणून ओळखण्यात येत असलेले करण कोठारी ज्वेलर्सचे बी-फॅशन प्लाझा,मूल रोड गडचिरोली येथे भव्यदिव्य अशा प्रदर्शन आणि विक्रीचे उद्घाटन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी बी-फॅशन प्लाझाचे संचालक मनोज देवकुले, शैलेश देवकुले, करण कोठारी ज्वेलर्सचे व्यवस्थापक योगेश पाटील, ज्योतीताई देवकुले, कविताताई देवकुले, तिलोतमाताई हाजरा, प्रा. अर्चनाताई चन्नावार, हिमांशू देवकुले व ग्राहक उपस्थित होते.