बिनाराणी होळी यांच्या हस्ते करण कोठारी ज्वेलर्सच्या प्रदर्शन आणि विक्रीचा समारोप

28
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विदर्भातील सर्वात विश्वासनीय ज्वेलरी ब्रांड म्हणून ओळखण्यात येत असलेले करण कोठारी ज्वेलर्सचे बी-फॅशन प्लाझा,मूल रोड गडचिरोली येथे १७, १८ व १९ मे तीन दिवस सुरू असलेल्या प्रदर्शन आणि विक्रीचा समारोप बिनाराणी देवरावजी होळी यांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी भाजपा लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, बी-फॅशन प्लाझाचे संचालक मनोज देवकुले, शैलेश देवकुले, करण कोठारी ज्वेलर्सचे व्यवस्थापक योगेश पाटील,माधवी पेशेट्टीवार, तिलोतमाताई हाजरा, हिमांशू देवकुले व ग्राहक उपस्थित होते.