खासदार श्री. अशोकजी नेते यांची जय किसान नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था पाथरी येथे सदिच्छा भेट

69

विदर्भ क्रांती न्यूज

सावली : पाथरी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी मा. खा. अशोकजी नेते आले असता जय किसान नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था पाथरी येथे सदिच्छा भेट दिली. त्यावेळी जय किसान नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मा. श्री. प्रकाश पाटील गड्डमवार यांनी याप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी खा. अशोकजी नेते, तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल, महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोमावार, महामंत्री दिलीप ठिकरे, कोषाध्यक्ष अर्जुनजी भोयर, जेष्ट नेते प्रकाश पाटील गड्डमवार, ठाणेदार मोहोर, सरपंच सौ. अनिता ठिकरे, उपसरपंच प्रफुलजी तुम्हे, प्रविण वाघमारे ग्रा.पं सदस्य, सौ. अल्काताई वाघमारे ग्रा.पं.सदस्या, सौ. प्रीतीताई लाडे ग्रा.पं.सदस्या, दिलिप करकाडे, शरद सोनवाणे, निखिल सुरमवार, लोकनाथ रायपुरे, तसेच भाजपाचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.