महाराष्ट्र दिनानिमित्त विनाराणी देवराव होळी यांच्या हस्ते ध्वजारोहण

38

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये सौ. बिनाराणी देवरावजी होळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, ज्येष्ठ नेते जयरामजी चलाख, अंशुल दासलवार, राजूभाई धोडरे यांच्यासह कार्यालयीन कार्यकर्ते उपस्थित होते.