राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते चिंचगुंडी येथे टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन

60

विदर्भ क्रांती न्यूज

अहेरी : तालुक्यातील चिंचगुंडी येथे जय गंगा माता सी.सी. क्रिकेट क्लब चिंचगुंडी यांच्या वतीने आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शंकरजी पानेम, चिंचगुंडीचे सरपंच राजू आत्राम, लक्ष्मण तोटावार, शंकर मंचर्लावार, बिच्चू गांलावार, अशोक जिल्लेडा, गावातील जेष्ठ नागरिक व चिंचगुंडीचे आदी मान्यवर उपस्थित होते.