जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक निवडणूक संदर्भात बैठक संपन्न

58

विदर्भ क्रांती न्यूज

गडाचीरोली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरुवात झाली असून त्या संदर्भात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक गडचिरोली येथील हॉटेल लँडमार्क येथे माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार तथा प्रदेश महासचिव डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश महिला सचिव भावनाताई वानखेडे, BRO अरुण धोटे, BRO घनश्याम फुलचंदाणी, BRO प्रमोद बोरीकर, BRO सोहेल अहमद, BRO अनिक झामा, BRO दामोदर नेवारे, BRO देमेन्द्र रहांगडले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
यावेळी विविध विषयांवर सखोल चर्चा करून जिल्ह्यात खेळी मेळी च्या वातावरनात अतिशय लोकशाही पद्धतीने संघटनात्मक निवडणुका पार पाडण्यावर भर देण्यात आला. सोबतच आगामी जि. प. व पंचायत समितीच्या निवडणुका आणि येणाऱ्या दिवसात जिल्हास्तरीय नवसंकल्प अभियानाबाबत चर्चा करण्यात आली असून यावेळी मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. बैठकीला गडचिरोली शहर अध्यक्ष सतिश विधाते, ता. अध्यक्ष नेताजी गावतुरे, धानोराचे तालुका अध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, आरमोरी ता.अध्यक्ष मनोज वनमाळी, वडसा ता.अध्यक्ष परसराम टिकले, कुरखेडा ता.अध्यक्ष जयंत हरडे, कोरची ता.अध्यक्ष मनोज अग्रवाल, अहेरी ता.अध्यक्ष मुस्तक हकीम, प्रभाकर वासेकर, रजनीकांत मोटघरे, पांडुरंग घोटेकर, वामनराव सावसाकडे, देवाजी सोनटक्के, राजेंद्र बुल्ले, नरेंद्र गजपुरे, परशुराम बुरे, राजेश्वर नैताम, दामोदर नेवारे, चोखाजी भांडेकर, दिवाकर निसार, दुर्योधन तरारे, भास्कर बांबोळे, सुधीर बांबोळे, मिलिंद बागेसर, चारुदत्त पोहणे, हरबाजी मोरे, जितेंद्र मूनघाटे, कृष्णा झंजाळ, वसंत राऊत, नरेंद्र डांगे, प्रभाकर कुबडे, विश्वनाथ राजनहिरे, ढिवरू मेश्राम, सुभाष ढाईत, भाऊसाहेब मडके, बाबुुराव गडसुलवार, अरुण पुण्यपरेड्डीवार, छगन शेडमाके, दीपक रामने, नंदू कायरकर, आनंदराव आखरे, रमेश कोडापे, आशिष कामडी, रिद्धेश्वर वनमाळी, कुणाल पेंदोरकर, मिलिंद खोब्रागडे, अशोक वाकडे, रामभाऊ नन्नावरे, श्रीकांत काथोते, मनोज आखडे, संदीप भैसरे, कमलेश खोब्रागडे, गुरुदास सहारे, प्रशांत कोराम, दत्तात्रय करंगामी, प्रमोद भगत, कविता भगत, पंकज खोबे, जावेद खान, संजय चन्ने, गौरव एनपरेड्डीवार, विपुल येलेट्टीवार, कुणाल ताजने, विकास देशमुख, भोलानाथ धानोरकर, समय्या पशूला, गजानन घरात, अनिल कोठारे, सुनीता रायपुरे, लता मुरकुटे सह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.