जिजामाता हायस्कूल ईरुपटोला येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

68

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिजामाता हायस्कूल तथा कला कनिष्ठ महाविद्यालय ईरुपटोला येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिसर्च संस्थेच्या उपाध्यक्षा नलिनी लांजेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
याप्रसंगी रिसर्च संस्थेचे संस्थाध्यक्ष राजेंद्र लांजेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ललीला मुरकुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रेवा सावळे, शाळेचे प्राचार्य ए. आर. नन्नावरे, शाळेतील शिक्षक एस. एन. कावळे, व्ही. के. वाठोरे, ए.डब्लू. अलोने, के. बी. वैद्य, लिपिक के. डब्ल्यू. पिपरे, स्नेहा शेंडे, खुशाल मोहुर्ले, विलास गर्हाटे, देवराव मुनघाटे,कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते.