भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते उत्तम भोजनालय बंगाली हॉटेलचे उद्घाटन

153

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा रोडवरील रिलायन्स स्मार्ट मॉलच्या बाजुला उत्तम भोजनालय बंगाली हॉटेलचे उद्घाटन भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पो. पा.भास्कर कोठारे, उत्तम दास, नीलकंठ भांडेकर, आकाश दास, अमन उराडे, रमाकांत कलंत्री, गोपाल शहा, नयना कार्मोकाल, गौतम शहा, प्रतीक शहा, अमिता शहा, अनुप बिश्वास उपस्थित होते.