मोदीॲप मोबाईल लिंकच्या माध्यमातून ‘मन की बात’ कार्यक्रमात खा. अशोकजी नेते यांंचा सहभाग

65

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : समर्पित नेतृत्व, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांची ‘मन की बात’ या ९९ वा कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध विषयांवर संवाद, मार्गदर्शन संवादाचा कार्यक्रम आज रविवार २६ मार्च २०२३ रोजी गडचिरोली येथे (मोदी ॲप) मोबाईल लिंक च्या माध्यमातून पाहताना गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे खासदार अशोकजी नेते उपस्थित होते.

सोबत युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलुभाई हुसैनी, शिवसेनेचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्रसिंह चंदेल, ॲड. उमेश वालदे, उल्हास देशमुख, रामभाऊ वैद्य, सागर निरंकारी, राहुल गिरडकर, अयुबभाई खान, तसेच अनेक कार्यकर्ते मान्यंवर कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते.