Home गडचिरोली भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी ‘मन की बात’ कार्यक्रम

भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या निवासस्थानी ‘मन की बात’ कार्यक्रम

121

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली येथील रामनगर वार्डातील बुथ क्र. 90 येथे भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या निवासस्थानी आज, 26 मार्च 2023 रोजी भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांचा 100 वाजता ‘मन की बात’ कार्यक्रम घेण्यात आला .याप्रसंगी उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिकांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाचा लाभ घेतला व आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांचे विचार व त्यांनी देशवासीयासाठी दिलेल्या संदेश ऐकून घेतला.

कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, नंदनवार, राजेंद्र भुरसे, पराग कन्नाके, ऋषिकेश पिपरे, उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

error: Content is protected !!