सामूहिक विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधणाऱ्या ६१ नवदापत्यांना राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी दिली विशेष भेट

42

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी येथे शहीद विर बाबुराव शेडमाके यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक हॉकी ग्राऊंड येथे भव्य सामूहिक विवाह सोहळ्यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील ६१ आदिवासी जोडपी विवाहबद्ध झाले ह्यावेळी अहेरी इस्टेटचे राजे श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या तर्फे सर्व नवंवधूवरास सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे, साडीचोळी, कुर्ता पैजामा तथा सिलिंग फॅन, जीवनावश्यक भांडे तसेच विविध वस्तू विशेष सप्रेम भेट म्हणून राजे साहेबांच्या हस्ते देण्यात आले.