विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : खासदार अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय महामंत्री श्री. योगेशजी बापट यांनी सदिच्छा भेट दिली असता याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी योगेशजी बापट यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सोबत श्री. रमेशजी आत्राम प्रांत संघटनमंत्री वनवासी कल्याण आश्रम, गोलापीताई अंदमान वनवासी कल्याण आश्रम कार्यकर्ती, श्री. रामायणजी खटी विश्व हिंदू परिषद विभाग प्रमुख, स्वप्निलभाऊ वरघंटे युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य उपस्थित होते.