गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरती – 2022 उमेदवारांची प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध

65

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा पोलिस भरती – 2022 उमेदवारांची प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे अधिकृत संकेतस्थळ यावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://www.gadchirolipolice.gov.in/files/Result/9.pdf सदर यादीमध्ये उमेदवारांना काही आक्षेप असेल तर दिनांक 24/09/2022 रोजी चे 18.00 वा. पर्यंत पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली येथील समाधान कक्ष यांचे दूरध्वनी क्रमांक – 8806312100 यावर किंवा उपविभागीय कार्यालय/ पोस्टे/ उपपोस्टे/ पोमके येथे व्यक्तिगत आक्षेप नोंदवू शकतात, असे कळविण्यात आले आहे.