गडचिराेली जिल्हा शिवसेनेच्या वतीने उद्या स्नेहमिलनाचे आयाेजन

86

गडचिराेली : उद्या बुधवार, 3 नाेव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता गडचिरोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने दीपावलीच्या पावन पर्वावर शिवसैनिकांचे स्नेहमिलन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे. तरी सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने कमल केशव सभागृह चामोर्शी रोड गडचिरोली येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक शिवसेना गडचिराेली उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंद काञटवार यांनी केले आहे.