महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पा. पोरेटी यांच्या विजयासाठी शिवसेना (उबाठा) सरसावली

45
Oplus_131072

– अमिर्झा, कळमटोला, कळमटोला (टोली) येथे पंजाचाच बोलबाला

– जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक एकवटले

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाविकास आघाडीकडून गडचिरोली विधानसभेची उमेदवारी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विजयासाठी मा. उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सरसावली आहे.

शिवसेना (उध्दव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक एकवटले असून गडचिरोली तालुक्यातील घरोघरी जाऊन मतदारांना प्रत्यक्ष भेटून समजावून सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पाटील पोरेटी यांच्या विजयासाठी जोर लावण्यात आला आहे.

याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, अमित बानबले, विकास उंदीरवाडे, देवेंद्र मुळे, प्रशांत ठाकूर, दीपक लाडे, दिलीप चणेकार, दिलीप वलादे, गणेश ठाकूर, सुरेश कोलते, चुडाराम मूनघाटे, गोपाल मोगरकर, जीवन कुरूटकर, पवन पानसे, यादव चौधरी, कुमदेव आवारी, अजिंक्य नगराळे, कैलाश फुलझेले, विलास खोब्रागडे, रमेश आवारी, कुणाल आवारी, बाळू कोसमशीले, दिपक कोसमशीले, आदित्य खेडेकर, अमित चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, गणेश गुंतीवार, युजीन चौधरी, पुरुषोत्तम सूर्यवंशी, चेतन लोणारे, संदेश सूर्यवंशी, दुशांत मंगर, प्रशांत पाल, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, राकेश भैसारे यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.