क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्त माल्यार्पण करुन केले अभिवादन

83

गडचिरोली : गडचिरोली येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंतीनिमित्त माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी गडचिरोली जिल्हा प्रभारी तथा प्रदेश महासचिव डॉ. एन. डी. किरसान, माजी आमदार व प्रदेश कॉंग्रेस महासचिव डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव डॉ. नितिन कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, गडचिरोली शहर अध्यक्ष सतिश विधाते, तालुका अध्यक्ष नेताजी गावतुरे, जि.प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, माजी जिल्हाध्यक्ष हसनभाई गिलानी, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, समशेरखॉं पठाण, पांडुरंग घोटेकर, पंडीतराव पुडके, बाळासाहेब आखाडे, रमेश चौधरी, नंदुजी वाईकर, अनिल कोठारे, सुनिल चडगुलवार, जितेंद्र मुनघाटे, बाळ मडावी, रजनीकांत मोटघरे, मिलींद बागेसर, नरेंद्र डोंगरे, निता वडेट्टीवार, मधुकर नैताम, हरबाजी मोरे, प्रा. भास्कर नरुले, शंकर डोंगरे, आशीष कामडी, प्रभाकरराव कुबडे, घनशाम वाढई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच गोंदिया जिल्ह्यातील चुटीया येथे क्रांतीविर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करताना डॉ. एन. डी. किरसान, जिल्हा कार्याध्यक्ष गप्पु गुप्ता, किसान कॉंग्रेस अध्यक्ष जितेस राणे व निलम हलमारे उपस्थित होते.