मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध व महागाई, बेरोजगारीविरुद्ध गडचिरोली शहरात काँग्रेस कमिटीद्वारे जनजागरण अभियान

80

गडचिरोली : मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध व महागाई, बेरोजगारीविरुद्ध गडचिरोली शहरात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारे जनजागरण अभियान राबविण्यात आले. यावेळी गडचिरोली जिल्हा प्रभारी तथा प्रदेश महासचिव डॉ. एन. डी. किरसान माजी आमदार व प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव डॉ. नितिन कोडवते, डॉ. चंदाताई कोडवते, गडचिरोली शहर अध्यक्ष सतिश विधाते, तालुका अध्यक्ष नेताजी गावतुरे, जि.प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, माजी जिल्हाध्यक्ष हसनभाई गिलानी, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, समशेरखॉं पठाण, पांडुरंग घोटेकर, पंडीतराव पुडके, बाळासाहेब आखाडे, रमेश चौधरी, नंदुजी वाईकर, अनिल कोठारे, सुनिल चडगुलवार, जितेंद्र मुनघाटे, बाळूू मडावी, रजनीकांत मोटघरे, मिलींद बागेसर, नरेंद्र डोंगरे, निता वडेट्टीवार, मधुकर नैताम, हरबाजी मोरे, प्रा. भास्कर नरुले, शंकर डोंगरे, आशीष कामडी, प्रभाकरराव कुबडे, घनशाम वाढई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.