Home गडचिरोली आरमोरी तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन

आरमोरी तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन

170

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरमोरी तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा ग्राहक मंचाचे माजी अध्यक्ष सादीक झवेरी, जिल्हा ग्राहक आयोग सदस्य रोझा खोब्रागडे (बारसागडे), सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय शहारे, आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार दहाट, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य चंद्रशेखर भडांगे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा नगरसेवक संजय मेश्राम, नायब तहसीलदार चापले, नायब तहसीलदार राठोड यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!