Home गडचिरोली आंबेशिवणी (टोली) येथे अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते ‘हैरान’ नाटकाचे उद्‌घाटन

आंबेशिवणी (टोली) येथे अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते ‘हैरान’ नाटकाचे उद्‌घाटन

112

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : तालुक्यातील मौजा आंबेशिवणी (टोली) येथे शिवगर्जना नवतरुण युवा नाट्य कला मंडळ यांचे सौजन्याने ‘‘हैरान’’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर बळीराजा शेतात राबतो, शेतीची मळणी होताच ग्रामीण भागात जनतेच्या मनोरंजणासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून आज आंबेशिवणी (टोली) येथे शिवगर्जना नवतरुण युवा नाट्य कला मंडळ यांचे सौजन्याने ‘‘हैरान’’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून शिवसेना (उबाठा) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख श्री अरविंदभाऊ कात्रटवार हे होते. याप्रसंगी यादवजी लोहबरे, संदिप भुरसे, संजय बोबाटे, अमित बानबले, दिलीप चनेकार, प्रफुल साखरे, अमित चौधरी, शामसुंदर कावळे, गणेश गुटीवार, प्रशांत पेंदाम, युवी चौधरी, आशिक ढवळे, सौरव चौधरी, खुशाल कोरेते, अमोल राऊत, चंदु कोरेते, अमित झंजाळ, संदेश सुर्यवंशी, रोहित पेंदाम, लोमेश आत्राम, अक्षय सत्तार, प्रणय भोपये, नयन कोरेते, रोशन कोरेते, शुभम मारभते, शुभम चंद्रगिरे, दुशांत मंगर, गणेश आत्राम, योगेश चुधरी आदी शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!