Home गडचिरोली गोवर्धन चव्हाण गोंदियाचे प्रभारी

गोवर्धन चव्हाण गोंदियाचे प्रभारी

111

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा गोंदिया जिल्ह्याच्या प्रभारीपदी येथील भाजपा कामगार प्रदेश सदस्य गोवर्धन चव्हाण यांची २५ नोव्हेंबरला निवड करण्यात आली. या निवडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णाजी गजबे, भाजपा कामदार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, पूर्व विदर्भ कामगार मोर्चाचे धनंजय वैद्य आदींनी स्वागत केले आहे.

error: Content is protected !!