Home गडचिरोली पोटगाव येथे सिमेंट – कॉंक्रीट रोडचे आ. कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते ...

पोटगाव येथे सिमेंट – कॉंक्रीट रोडचे आ. कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन

100

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास निधी २०२३-२४ अंतर्गत आज, २७ नोव्हेंबर २०२३ रोजी पोटगाव येथील रेवताताई मेश्राम ते स्मशानभूमी पर्यंतच्या सिमेंट – कॉंक्रीट रोड बांधकामाचे आरमोरी मतदारसंघाचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी सरपंच विजयजी दडमल, भाजपचे शक्ति केंद्रप्रमुख चंदूजी रणदिवे, नरेशजी हरडे, महेंद्रजी सोनपिपरे, मिथुनजी रामटेके, साईनाथजी मेश्राम, लालाजी रणदिवे, ईश्वरजी राऊत, सुधाकरजी अवसरे, सुमित दोनाडकर, जयपालजी पिलारे व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!