Home गडचिरोली माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून पोरतेट कुटुंबियांचे सांत्वन व आर्थिक...

माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडून पोरतेट कुटुंबियांचे सांत्वन व आर्थिक मदत

115

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील गंगूबाई पोरतेट हिचे अचानक निधन झाला होते. या निधनाची माहिती मिळताच आविस व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांकडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि. प. अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच वेळेचे विलंब न करता त्यांनी इंदाराम येथे जाऊन येथील मृतक पोरतेट कुटुंबांची भेट घेऊन त्यांची आस्थेने सांत्वन करून तसेच मृतकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांनी आर्थिक मदत केले.

यावेळी बंडू गेडाम, जयराम येडगम, कवडू मडावी, मुलचंद गेडाम, साईनाथ आत्राम, निलेश आत्राम, अशोक आत्राम, माधव आत्राम, साईनाथ पोरतेट, लक्ष्मण आत्रामसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!