मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉइडस् कंपनीचे प्रभाकरन यांचा सत्कार

45

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 8 जुलै : गडचिरोली येथे आज, 8 जुलै रोजी आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लॉइडस् कंपनीचे प्रभाकरन यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रभाकरन यांच्यामुळे जिल्ह्यात एक उद्योगक्रांती आल्याचे गौरोद्गार मंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला.