Home गडचिरोली कॅबिनेट मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे स्वागत

कॅबिनेट मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांचे स्वागत

106

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ७ जुलै : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री मा‌. ना. श्री. धर्मरावबाबा आत्राम यांचे विश्रामगृह गडचिरोली येथे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!