डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी

41

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ६ जुलै : जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष, थोर तत्वज्ञ, प्रखर देशभक्त, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वरजी काटवे, भाजपा किसान आघाडीचे रमेशजी भुरसे, माजी नगरसेवक भुपेशजी कुळमेथे, सुरेशजी मांडवगडे, दत्तुजी माकोडे, राकेश राचमलवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.