अनिल पा. म्हशाखेत्री यांना वाढदिवसानिमित्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

48

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोलीचे अध्यक्ष श्री. अनिल पाटील म्हशाखेत्री यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, अ. जा. विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी व दीर्घायुषाच्या शुभेच्छा दिल्या.