भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

38

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा गडचिरोली नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती मुक्तेश्वरजी काटवे यांचा वाढदिवस गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गडचिरोली येथील विश्रामगृहात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रांनी काटवे यांना वाढदिवसानिमित्त निरोगी व दीर्घायुषाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, भाजपा शहर महामंत्री तथा न. प. चे माजी पाणी पुरवठा सभापती केशव निम्बोड, विनोद देवोजवार, देवाजी लाटकर, दत्तुजी माकोडे, नामदेव शेंडे, राजू शेरकी, लताताई लाटकर, श्याम वाढई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.