मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांचे गडचिरोलीत स्वागत

102

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ८ डिसेंबर २०२२ : राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित (vijaykumar gavit) यांचे गडचिरोली येथे आगमन झाले असता त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, भाजपाचे जिल्ह्याचे महामंत्री रवींद्रजी ओल्लालवार, प्रमोदजी पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, न. प. च्या माजी अध्यक्ष योगिताताई पिपरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासरावजी दशमुखे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुराम, पंचायत समितीच्या माजी सभापती वडसा प्रीतीताई शंभरकर, आदिवासी आघाडीच्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविताताई उरकुडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.