खासदार अशोकजी नेते यांनी आंधळ्या कलावंताचे केले स्वागत

60

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशात कोरोनाच्या संकटामुळे अनेक कलावंतांंना उपासमारीची पाळी आली. त्याचाच एक भाग म्हणून एका आंधळ्या कलावंताने आपली आपबीती खासदार श्री. अशोकजी नेते यांना सांगितल्यावर या आंधळ्या कलावंताने कोरोनाच्या माहामारीवर गीत सादर करून खंजिरी वाजवुन आपली कला सादर केली. त्यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी त्याचं स्वागत करुन त्याची स्तुती केली.

त्यावेळी खा. अशोकजी नेते, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजपाचे जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री केशव निंबोड तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.