मीराबाई विठ्ठलराव घोगरे यांचे निधन

70

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील प्रतिष्ठित नागरिक डॉ. विठ्ठलराव घोगरे यांच्या पत्नी मीराबाई घोगरे यांचे शनिवारी, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 60 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर रविवारी,, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कठाणी नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, सुन, 4 मुली, जावई, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे.