खा. अशोकजी नेते यांच्या हस्ते विजयादशमीनिमित्त गडचिरोली आदिवासी गोटुल भूूमिवर आदिवासी देवतांची महापूजा

49

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विजयादशमीनिमित्त आदिवासी गोटुल भूमी चांदाळा रोड इंदिरानगर गडचिरोली येथे खा. अशोकजी नेते भाजपा राष्ट्रीय महामंत्री एस. टि. मोर्चा, आमदार डाॅ. देवराव होळी गडचिरोली, श्री. नंदुभाऊ नरोटे जिल्हाध्यक्ष आदिवासी गोटुल समिती गडचिरोली तथा जिल्हा उपाध्यक्ष काँँग्रेस गडचिरोली, श्री. प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस (संघटन) भाजपा एस.टि.मोर्चा. महाराष्ट्र प्रदेश तथा जिल्हा कोषाध्यक्ष आदिवासी गोटुल समितीगडचीरोली यांच्या हस्ते आदिवासी देवातांची विधिवत पूूजा करण्यात आली.
यावेळी अनिलजी कुनघाडकर माजी न. प. उपा. गडचिरोली, अँड. वालदे, श्री. माणीक मडावी, श्री. सुधिर मेश्राम व कार्यकर्ते उपस्थित होते.