बल्लारशा येथे केंद्रीय मंत्री ना. हरदीप सिंग पुरी यांचे खासदार अशोकजी नेते यांनी केले स्वागत

60

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : केंद्रीय आवासन अँड शहरी विकास कार्य, पेट्रोलियम मंत्री भारत सरकार मा . ना. श्री. हरदीप सिंग पुरी यांचे लोकसभा प्रवास योजना -२०२४ निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री, अनु. जनजाती मोर्चा अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत अविनाश पाल तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबिसी आघाडी मोर्चा चंद्रपूर, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.