सिनेट निवडणूक मतदान केंद्र गडचिरोली सायन्स कॉलेज व शिवाजी महाविद्यालय येथे खासदार अशोकजी नेते यांची भेट

58

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंच गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेतील (सिनेट) पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक संदर्भात बुथ केंद्र गडचिरोली येथील सायन्स कॉलेज व शिवाजी महाविद्यालय येथे खा.अशोकजी नेते यांनी 4 सप्टेंबर रोजी भेट दिली.

याप्रसंगी प्रकाशभाऊ गेडाम प्रदेश सरचिटणीस एस. टि. मोर्चा, अनिल पोहनकर, अनिल भांडेकर, सागर कुमरे युवा शहर अध्यक्ष, विवेक बैस युवा शहर उपाध्यक्ष, वासुदेव बट्टे, आशिष कोडापे, अनिल तिडके, आशिष रोहनकर, तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.