विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व शिक्षण मंच गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेतील (सिनेट) पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक संदर्भात बुथ केंद्र आरमोरी येथे खा. अशोकजी नेते यांनी भेट दिली.
याप्रसंगी कृष्णाजी गजबे आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र, प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार सहकार महर्षी, प्रकाशजी गेडाम प्रदेश सरचिटणीस एस.टि. मोर्चा, सदानंदजी कुथे जिल्हा संपर्कप्रमुख, पवन नारनवरे नगराध्यक्ष, न. प. सभापती सागर मने, नंदुजी पेट्टेवार तालुका अध्यक्ष, पंकज खरवडे अध्यक्ष युवा मोर्चा, नंदू नाकतोडे, ओमकार मडावी, प्रसाद साळवे, अमोल खेडकर, रोहित धकाते, बुद्धे, मनोज मने, लक्ष्मण कानतोडे, राहुल तितिरमारे, तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.