चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी दिल्या शुभेच्छा

52

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मा. आमदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भेट घेऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत श्रीमती प्रतिभाताई चौधरी, दर्शिता पिपरे उपस्थित होते.