भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन

82

– डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भारतीय जनसंघाचे संस्थापक मा. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने २३ जुन २०२२ ला स्थानिक इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह येथे दुपारी १२ वाजता व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानमाला कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.