भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आरमोरी येथे काढली युवा मोर्चाची बाईक रॅली

87

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आरमोरी येथे बाईक रॅलीच्या माध्यमातून केंद्रसरकारच्या 8 वर्षाच्या कार्यकाळात सेवासदन, सुशासन, गरीब कल्याण योजना, लोकाभिमुख कार्य, जनतेच्या हितासाठी व कल्याणासाठी अनेक योजना आहेत.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करा, असे प्रतिपादन खा. अशोकजी नेते यांनी केले.

याप्रसंगी मा. डॉ. रामदासजी आंबडकर, विधानपरिषद, मा. किसनजी नागदेवे जिल्हाध्यक्ष, मा. चांगदेव फाये जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. त्यावेळी मोतीलालजी कुकरेजा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते प्रकाश पोरडृडीवार, सदानंद कुथे, नंदू पोट्टेवार, पवन नारनवरे, हैदरभाई पंजवानी, भारत बावनथडे, पंकज खरवडे, अक्षय हेमके, जितेंद्र ठाकरे, विलास पारधी, संगीता रेवतकर, शालु दंडवंते, प्रिती शंभरकर इत्यादी अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.