मंत्री विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर

141

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे रविवार, 1 मे 2022 रोजी दुपारी चातगाव (ता. धानोरा जि. गडचिरोली) येथे आगमन व डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज चातगाव ता. धानोरा यांच्या वतीने आयोजित टॅलेन्ट कान्टेस्ट स्पर्धेच्या कार्यक्रमास  महाविद्यालय परिसर चातगाव ता. धानोरा येथे उपस्थित राहतील. दुपारी चातगाव जि. गडचिरोली येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.