विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या नोंदणीकरिता आज, 6 मे रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात सकाळी 9.30 वाजता देसाईगंज (वडसा) शहरातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी करणार आहेत.





