Home गडचिरोली चामोर्शी शहरातील हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांना आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या भेटी

चामोर्शी शहरातील हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांना आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या भेटी

89

– साधुबाबा कुटी हनुमान मंदिर मुल रोड, बाजार चौक हनुमान मंदिर, पोलीस स्टेशन जवळील हनुमान मंदिर, नागमंदिर मार्कंड मोहल्ला या मंदिरांना भेट देऊन घेतले दर्शन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने चामोर्शी शहरातील हनुमान मंदिरात आयोजित विविध कार्यक्रमांना गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भगवान हनुमंतांचे दर्शन घेत आशिर्वाद घेतले.

यावेळी प्रामुख्याने चंद्रकांतजी दोषी, संदीपजी बुरांडे, बारीकराव कुनघाडकर, प्रमोद सोनटक्के, कालिदास आष्टेकर, जिल्हा सचिव दिलीप चलाख, जैराम चलाख, अनिल चलाख, नकटु गडकर, बंडू दूधबावरे, सदाशिव वनकर, साईनाथ बुरांडे, गणेश बुरांडे, अमोल चलाख, नितेश खोबे तथा भक्तगण उपस्थित होते.

error: Content is protected !!