Home गडचिरोली राहुलजी गांधी यांच्यावर भाजपतर्फे होत असलेल्या दबावतंत्राच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शने

राहुलजी गांधी यांच्यावर भाजपतर्फे होत असलेल्या दबावतंत्राच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शने

106

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : काँग्रेस नेते मा. राहुलजी गांधी शेतकऱी, कष्टकरी, सर्वसामान्य गोरगरीब जनेतपासून तर समाजातील इतर घटकाच्या समस्यांना घेऊन विशेषता अदानीच्या घोटाळ्याला घेऊन नेहमी आवाज उचलत असताना त्यांचा आवाज दाबन्याकरिता गुजरात येथे सरकारच्या दबावाखाली मानहानीचे खोटे खटले चालवले जात आहे. भाजपच्या या दडपशाही धोरणाच्या विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिह्वा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावातुरे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, काँग्रेस जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, माजी नगरसेवक गुलाब मडावी, महादेव भोयर, हरबाजी मोरे, रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलता कुमरे, प्रतीक बारसिंगे, भय्याजी मुद्दमवार, राकेश रत्नावार, सुरेश भांडेकर, सुभाष धाईत, पुरुषोत्तम सिडाम, बंडोपंत चिटमलवार, श्रीनिवास ताटपल्लीवार, ढिवरू मेश्राम, ज्ञानेश्वर पोरटे, योगेंद्र झंजाळ, आय. बी. शेख, दीपक रामने, अरुण पुण्यपरेड्डीवार, रमेश धकाते, नृपेश नांदनकर, प्रफुल आंबोरकर, वसंत सातपुते, निकेश कामीडवार, जावेद खान, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, कल्पना नंदेश्वर, मंगला कोवे, वंदना ढोक सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!