कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे स्वागत

37

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 9 जुलै : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री मा‌. ना. श्री. धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रथम आगमनानिमित्त विश्रामगृह गडचिरोली येथे भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे व शहर महामंत्री केशव निम्बोड यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. यावेळी कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.