Home गडचिरोली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते खांंदला येथे दरगाहचे उद्घाटन

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते खांंदला येथे दरगाहचे उद्घाटन

183

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील खांंदला येथे मासूम धन्वंतरी दरगााहचे नवीन बांधकाम करण्यात आले. दरगाहचे पूजारी गोविंद  कोडापे यांच्या विनंतीला मान देवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी खांंदला येथे जावून दरगाहचे फीत कापून उद्घाटन केले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, माजी जि. प. सदस्य अजय नैताम, राजारामचे सरपंच नागेश कन्नाके, उपसरपंच सुरक्षाताई आकदर, माजी उपसरपंच संजय पोरतेट, अँड. एच. के. आकदर, माधव कुळमेथे, सुरेश सोयाम, दिपक अर्का, सुरेश पेंदाम, नारायण चालुरकर, प्रणय गोडसेलवार, राकेश सड़मेक, गोडसेलवार व गावकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!