Home गडचिरोली संवर्ग विकास अधिकारी अनिकेत पाटील यांचे स्वागत

संवर्ग विकास अधिकारी अनिकेत पाटील यांचे स्वागत

86
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : येथील पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारीपदी नव्याने रूजू झालेले अनिकेत पाटील यांचे माजी पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी गडचिरोली तालुक्यातील बोअरवेल, घरकूल लाभार्थ्यांचे थकीत हप्ते, शेतकऱ्यांना बियाणे, शालेय स्तरावर पोषण आहाराचा पुरवठा करणे, रोजगार हमीचे काम तत्काळ मार्गी लावणे, जी विकासकाने मंजूर झालेली आहेत ती कामे त्वरित करणे आदी विषयांवर चर्चा करून सर्व समस्या मार्गी लावण्याबाबत संवर्ग विकास अधिकाऱ्यांना अवगत केले.

यावेळी संवर्ग विकास अधिकारी पाटील यांनी सदर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

error: Content is protected !!