Home गडचिरोली डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ डॉ. प्रणय खुणे यांनी भाजपा कार्यकर्ते व...

डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ डॉ. प्रणय खुणे यांनी भाजपा कार्यकर्ते व बूथप्रमुखांची घेतली भेट

120
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गडचिरोली विधानसभा सहसंयोजक डॉ. प्रणय खुणे, भाजपा बंगाली आघाडी संयोजक रमेश अधिकारी यांनी चामोर्शी तालुक्यांतील सिमूलतला, चापलवाडा, चापलवाडा चक, मचली, मंजेगाव, रेगडी येथे बैठक घेऊन भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथप्रमुख यांची सदिच्छा भेट घेतली.

या बैठकीला सदर गावातील युवकांचा भाजपाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्याचा निर्धार केला.

error: Content is protected !!