दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुंंना केली आर्थिक मदत

110

– माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांनी शांतीग्राम येतील महिला व मुलीला केली 35 हजार रुपयांची आर्थिक मदत

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम येथील रहिवासी व सद्या नागपूर येथे उपचार सुरू असलेल्या आगीत भाजलेल्या एक महिलेला 15 हजार रुपयांची तर एक 5 वर्षीय ब्रेन ट्युमर झालेल्या विद्या आशुतोष हलधर या मुलीला 20 हजार रुपयांची आर्थिक मदत काल माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी केली यावेळी संतोष उरेते, राम रवी बिश्वास, सत्यजित रॉय, सूरज डे यांच्यासह शांतीग्राम येथील त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.