Home गडचिरोली कापसी येथे सल्ला गागरा भूमिपजन सोहळ्यात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती

कापसी येथे सल्ला गागरा भूमिपजन सोहळ्यात आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती

126

विदर्भ क्रांती न्यूज

चंद्रपूर : जिल्ह्यातील कापसी येथे आदिवासी समाज बांधावांच्या वतीने सल्ला गागरा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भेट दिली असता गावातील मुख्य मार्गाने रॉली काढण्यात आली. यावेळी आमदार महोदयांनी आदिवासी समाज बांधव यांच्या सोबत गोंडी गाण्यावर ठेका धरला व वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळा उभारणीकरिता आमदार डॉ. देवरावजी होळी व सचिन तगळपल्लीवार यांच्या वतीने पुतळा भेट देणार अशी घोषणा केली. याप्रसंगी सचिनजी तंगळपल्लीवार तथा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!