Home गडचिरोली आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते आंधळी येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते आंधळी येथील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन

107

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. आंधळी येथील धान खरेदी केंद्राचे आज दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी आमदार कृष्णा गजबे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आ. वि. म. चे प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे, भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कृ. उ. बा. समिती उपसभापती व्यंकटजी नागिलवार, विनोदजी खुणे, केशवजी किरसान, हेमंत सेंद्रे, माणिक दरवडे, संस्था संचालक मंडळ व बहुसंख्य गावकरी मंडळी उपस्थित होते.

error: Content is protected !!