विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गिलगाव (जमीनदारी) येथील महात्मा गांधी विद्यालयाचे लिपिक रत्नाकर विठोबाची मारगोनवार यांचे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ५१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी गिलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्यात पश्चात पत्नी, दोन मुले, आई, बहिण, भाऊ असा आप्तपरिवार आहे.